ब्रेकिंगराजकारण
मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यांवर विनोद पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. महिलांचा सन्मान राखत सार्वजनिक व्यासपीठावर संयमित भाषेचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यांवर विनोद पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. महिलांचा सन्मान राखण्याचे आणि भाषेचे भान ठेवण्याचे आवाहन केले.




