ब्रेकिंगछत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर: जमिनीच्या वादातून वृद्धावर चाकू हल्ला
छत्रपती संभाजीनगरमध्ये जमिनीच्या वादातून ६५ वर्षीय दत्तात्रेय ठोंबरे यांच्यावर चाकू हल्ला. पेट्रोल पंप चालकासह तिघांविरोधात गुन्हा, पोलिस तपास सुरू.
६ जुलै, २०२६, ६:२१ PM 1 मिनिटे २३
