ब्रेकिंगपरभणी
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून परभणीत 30 वर्षीय युवकाचा मृत्यू; खिशात आढळली चिठ्ठी
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भोसी येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून 30 वर्षीय गणेश ठोंबरे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत आरक्षणाच्या प्रश्नाबाबत नाराजी व्यक्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
१२ ऑग, २०२६, १०:३८ AM 1 मिनिटे ०
