ब्रेकिंगछत्रपती संभाजीनगर
प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास आणि पुढील आव्हाने.
३० जुलै, २०२६, २:३९ PM 1 मिनिटे ५
